Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्र'महाविकास आघाडीचं सरकार आल्यास आम्ही जेलमध्ये असू… मी बॅग भरुन ठेवलीय...' नितेश...

‘महाविकास आघाडीचं सरकार आल्यास आम्ही जेलमध्ये असू… मी बॅग भरुन ठेवलीय…’ नितेश राणे

[ad_1]

राज्यात चुकून महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं तर आम्ही जेलमध्ये असू…. मी तर बॅग भरून ठेवली आहे…पहिल्या १०० दिवसांच्या आतच सरकार मला जेलमध्ये टाकेल, असं वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. सांगली जिल्ह्यातील वीटा येथील भाजप शहराध्यक्ष पंकज दबडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात राणे बोलत होते. यावेळी मंचावर भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत उपस्थित होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments