Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : मुंबई, पुण्यासह आज संपूर्ण राज्याला पावसाचा यलो अलर्ट!...

Maharashtra Weather Update : मुंबई, पुण्यासह आज संपूर्ण राज्याला पावसाचा यलो अलर्ट! पुढील काही तासांत जोरदार बरसणार

[ad_1]

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बुधवारी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, सातारा, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धारशिव जिल्ह्यात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments