Tuesday, September 22, 2026
HomeमनोरंजनBhumika Chawla Birthday: जाहिरातीतून मिळाली संधी; सलमान खानने पालटलं नशीब! ‘तेरे नाम’च्या...

Bhumika Chawla Birthday: जाहिरातीतून मिळाली संधी; सलमान खानने पालटलं नशीब! ‘तेरे नाम’च्या ‘निर्जरा’बद्दल हे माहितीये का?

[ad_1]

Happy Birthday Bhumika Chawla: बॉलिवूड अभिनेता सलमान खान स्टारर चित्रपट ‘तेरे नाम’ रिलीज झाला आणि भूमिका चावला हिच्या करिअरला एक वेगळीच झळाळी मिळाली होती. या चित्रपटाने तिच्या करिअरची दिशाच बदलून टाकली होती. ‘तेरे नाम’ केवळ भूमिकासाठीच नाही तर, सलमान खानसाठी देखील खूप खास होता. या चित्रपटाने त्याच्याही करिअरला एक वेगळी दिशा दिली. सतत फ्लॉप चित्रपटांचा सामना करणाऱ्या सलमानच्या करिअरमध्ये ‘तेरे नाम’ हा चित्रपट वरदान ठरला. चित्रपट सुपरहिट तर झालाच, पण चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि शैलीही लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाली. तसेच, या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणारी अभिनेत्री भूमिका चावलाही रातोरात सुपरस्टार झाली. या चित्रपटानंतर भूमिका चावलाचे करिअर यशाच्या शिखरावर होते. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments