Thursday, September 17, 2026
Homeमहाराष्ट्रVidhan Parishad Election: शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; अनिल परब, ज.मो....

Vidhan Parishad Election: शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; अनिल परब, ज.मो. अभ्यंकर रिंगणात

[ad_1]

असा आहे निवडणूक कार्यक्रम

या निवडणूका ३६ जूनला होणार आहे. २६ तारखेला विधानपरिषद निवडणुकीचे मतदान होणार असून १ जुलै रौजी निकाल जाहीर केला जाणार आहे. दोन पदवीधर व दोन शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांना ३१ मे ते ७ जून या काळात उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. तर १० जूनपर्यंत आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. तर १२ जून रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments