Yearly Archives: 2026
सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीत तणाव; भाजपला शंभूराज देसाईंचा सूचक इशारा
SahasTimes - 0
कराड | प्रतिनिधी :- सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. भाजपकडून या...
मोबाईलचे व्यसन की सुदृढ जीवनशैली? निवडा तुमची वाट!मोबाईलच्या अतिरेकामुळे वाढत आहेत शारीरिक व मानसिक समस्या; व्यायाम आणि शिस्तबद्ध जीवनशैलीची गरज
SahasTimes - 0
शारीरिक व मानसिक समस्या; व्यायाम आणि शिस्तबद्ध जीवनशैलीची गरजफलटण | प्रतिनिधी. मोबाईल हा आजच्या आधुनिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. संवाद साधणे, शिक्षण घेणे,...
शाळा प्रवेश उत्सव उत्साहात संपन्न; वैशालीताई कांबळे यांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत
SahasTimes - 0
बरड | प्रतिनिधी :- शाळा प्रवेश उत्सवानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बरड येथे नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला बरड जिल्हा...
जि.प. सदस्या वैशाली कांबळे यांची प्राथमिक आरोग्य केंद्र बरडला भेट; आरोग्य सेवांचा घेतला आढावा
SahasTimes - 0
जि.प. सदस्या वैशाली कांबळे यांची प्राथमिक आरोग्य केंद्र बरडला भेट; आरोग्य सेवांचा घेतला आढावाबरड | प्रतिनिधी :- आज दि. १५ जून २०२६ रोजी प्राथमिक...
प्रवेशद्वाराविना डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा; दोन-अडीच कोटींच्या खर्चानंतरही सुविधांचा प्रश्न ऐरणीवर
SahasTimes - 0
फलटण | प्रतिनिधी :- फलटण नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळाचा कारभार सन १९८७ पासून सुरू असून आज जवळपास चार दशकांचा टप्पा पूर्ण होत आला आहे. या...
फलटणमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू; नागरिकांमध्ये उत्सुकता आणि संभ्रम
SahasTimes - 0
फलटणमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू; नागरिकांमध्ये उत्सुकता आणिफलटण | प्रतिनिधी : महावितरण (MSEDCL) कडून फलटण शहर आणि तालुक्यातील हजारो वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर...
मंगेश चिवटे यांची श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना सदिच्छा भेट; फलटणात आरोग्यसेवा विस्तारावर चर्चा
SahasTimes - 0
मंगेश चिवटे यांची श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना सदिच्छा भेट; फलटणात आरोग्यसेवा विस्तारावर चर्चाफलटण | प्रतिनिधी :- शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ...
आयु. विठ्ठल निकाळजे व आयुनि छाया गायकवाड यांचा कृतज्ञता गौरव मानपत्र प्रदान सोहळा संपन्न
SahasTimes - 0
आयु. विठ्ठल निकाळजे व आयुनि छाया गायकवाड यांचा कृतज्ञता गौरव मानपत्र प्रदान सोहळा संपन्नआयु. विठ्ठल निकाळजे व आयुनि छाया गायकवाड यांचा कृतज्ञता गौरव मानपत्र...
तांदूळवाडीजवळ भीषण दुर्घटना : विहिरीत पिकअप कोसळून भाविकांचा मृत्यू; महिला व लहान मुलांचा समावेश
SahasTimes - 0
माळशिरस | प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी परिसरात रविवारी रात्री एक भीषण अपघात घडला. म्हसवड येथील श्री सिद्धनाथ मंदिराचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची पिकअप...
पांथस्थच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा अभ्यास दौरा संपन्न; इतिहास आणि बौद्ध संस्कृतीचा समृद्ध वारसा जाणून घेण्याची संधी
SahasTimes - 0
मुंबई | प्रतिनिधी :- इतिहास, संस्कृती आणि बौद्ध स्थापत्य कलेचा सखोल अभ्यास करण्याच्या उद्देशाने "पांथस्थ" संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला एक दिवसीय छत्रपती शिवाजी...
