Wednesday, October 28, 2026

Yearly Archives: 2026

फलटणमध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ; प्रत्येक बालकापर्यंत दोन थेंब पोहोचविण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन

फलटणमध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ; प्रत्येक बालकापर्यंत दोन थेंब पोहोचविण्याचे नगराध्यक्षांचे आवाहनफलटण | प्रतिनिधी :- फलटण शहरातील बाहुली शाळा परिसरातील फलटण नागरी आरोग्य...

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ नगरसेवक विकास काकडे यांच्या हस्ते उत्साहात

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ नगरसेवक विकास काकडे यांच्या हस्ते उत्साहात साजराफलटण | प्रतिनिधी  :-  फलटण येथील म्युनिसिपल कामगार वसाहत (महात्मा फुले नगर)...

फ . न . प प्रभाग १२ मधील विद्यार्थ्यांसाठी वही वाटप कार्यक्रमाचा उत्साहात शुभारंभ

श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण; शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा स्तुत्य उपक्रमफलटण | प्रतिनिधी :- फलटण नगर परिषद प्रभाग क्रमांक १२ मधील...

टीईटीची पुनर्रचना करा; शिक्षकांना छळणारी परीक्षा नको!

शिक्षकांना छळणाऱ्या टीईटीची पुनर्रचना करा!भाऊ चासकरफलटण :- NEET पेपरफुटी, त्यानंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या, फेरपरीक्षेमुळे विद्यार्थ्यांना व पालकांना सहन कराव्या लागलेल्या गैरसोयी यांच्या बातम्यांची शाई...

श्रीराम कारखान्यावर प्रशासकीय मंडळाच्या मागणीवरून नवा वाद; चेअरमन डॉ. शेंडे यांचा रणजितसिंह नाईक-निंबाळकरांवर गंभीर आरोप

श्रीराम कारखान्यावर प्रशासकीय मंडळाच्या मागणीवरून नवा वाद; चेअरमन डॉ. शेंडे यांचा रणजितसिंह नाईक-निंबाळकरांवर गंभीर आरोपफलटण | प्रतिनिधी :- फलटण तालुक्यातील श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर...

घरालगत गांजाची लागवड उघड; फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई, ७ किलोहून अधिक गांजाची झाडे जप्त

घरालगत गांजाची लागवड उघड; फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई, ७ किलोहून अधिक गांजाची झाडे जप्तफलटण, दि. २७ (प्रतिनिधी): फलटण तालुक्यातील गुणवरे येथील घुलेवस्ती परिसरात...

TET 2026 परीक्षा पुढे ढकलली; पेपरफुटीच्या संशयामुळे राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय

पुणे | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी राज्यभर आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET)...

प्रभाग क्रमांक १० मध्ये नवीन एलईडी व मर्क्युरी दिव्यांची बसवणी; नागरिकांकडून समाधान व्यक्त

प्रभाग क्रमांक १० मध्ये नवीन एलईडी व मर्क्युरी दिव्यांची बसवणी; नागरिकांकडून समाधान व्यक्तअकलूज प्रतिनिधी : अकलूज नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रेश्माताई अडगळे तसेच उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह...

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हास्तरीय मेळावा उत्साहात

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हास्तरीय मेळावा उत्साहातकोरेगाव, दि. २६ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा...

खोट्या राजकीय संघर्षात श्रीराम कारखान्याचा बळी देऊ नका; शेतकरी, कामगार आणि सहकार वाचवा – नंदकुमार मोरे

खोट्या राजकीय संघर्षात श्रीराम कारखान्याचा बळी देऊ नका; शेतकरी, कामगार आणि सहकार वाचवा – नंदकुमार मोरेफलटण | प्रतिनिधीफलटण तालुक्यातील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्यावरून...

Most Read