Monday, October 26, 2026

Yearly Archives: 2026

डॉ. मॅक्सिन बर्नसन यांना ‘दीपशिखा जीवनगौरव पुरस्कार’; माजी विद्यार्थिनींकडून ९१ हजारांचा कृतज्ञता निधीडॉ. मॅक्सिन बर्नसन यांना ‘दीपशिखा जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान

९१व्या वाढदिवसानिमित्त बेंगळुरू येथे सावली शैक्षणिक व सामाजिक विकास संस्थेच्या वतीने कृतज्ञतापूर्वक सन्मानबेंगळुरू : दि. ७ ऑक्टोबर २०२६ : मातृभाषेतून शिक्षण, वंचित व ग्रामीण...

सोमेश्वर विद्यालयाची वैष्णवी वाईकर विभागीय कुस्ती स्पर्धेत अव्वल; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

सोमेश्वर विद्यालयाची वैष्णवी वाईकर विभागीय कुस्ती स्पर्धेत अव्वल; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडसोमेश्वरनगर : सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सोमेश्वरनगर येथील कुस्तीपटू कु. वैष्णवी बालाजी वाईकर...

प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुरवडीत भव्य अभिष्टचिंतन सोहळा

मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह दिग्गज मान्यवरांची उपस्थिती; तात्यांच्या प्रदीर्घ सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रातील कार्याचा गौरवसुरवडी, ता. फलटण : फलटण तालुक्याच्या सार्वजनिक, सामाजिक, राजकीय...

मुधोजी महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाच्या ४६व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ

मुधोजी महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाच्या ४६व्या मध्यवर्ती युवा महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभफलटण : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्याबरोबरच त्यांच्या सर्जनशीलतेला दिशा, तणावमुक्ती, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना...

अकलूज प्रभाग ९ व १० मधील ज्येष्ठ नागरिकांना मोफत नेत्रशस्त्रक्रियेची सुविधा; पुण्याकडे रवाना

अकलूज प्रभाग ९ व १० मधील ज्येष्ठ नागरिकांना मोफत नेत्रशस्त्रक्रियेची सुविधा; पुण्याकडे रवानाअकलूज प्रतिनिधी : अकलूज नगर परिषद प्रभाग क्रमांक ९ व १० मधील...

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत मोठी घडामोड; उदयनराजे भोसले, नितीन पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित

सातारा जिल्हा बँक निवडणुकीत मोठी घडामोड; उदयनराजे भोसले, नितीन पाटील यांची बिनविरोध निवड निश्चितसातारा, प्रतिनिधी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माघारीच्या...

फलटणमध्ये १४ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; जादूटोण्याच्या नावाखाली भीती दाखवल्याचा आरोप

फलटणमध्ये १४ वर्षीय मुलीवरील अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; जादूटोण्याच्या नावाखाली भीती दाखवल्याचा आरोपफलटण :- फलटण शहरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जादूटोण्याच्या नावाखाली भीती निर्माण करून...

फलटण तालुक्यात शेतकरी कुटुंबावर सशस्त्र हल्ला; पिस्तूलाचा धाक दाखवून मारहाण, रोकड व दागिने लुटल्याचा आरोप

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; मुलीला जबरदस्तीने वाहनातून नेल्याचा फिर्यादीचा गंभीर आरोप, आरोपींचा शोध सुरूफलटण, प्रतिनिधी : फलटण तालुक्यातील शिंदेनगर, आसू येथे शेतकरी कुटुंबाच्या घरात घुसून...

‘दादा असते तर अशी यादी दिली असती का?’; जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांना थेट सवाल

सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या प्रचारात राजकीय वातावरण तापले; अजित पवारांच्या आठवणींना उजाळाबारामती, प्रतिनिधी : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात...

साताऱ्यात किरकोळ वादाचा दुर्दैवी अंत; बॅटच्या मारहाणीत अल्पवयीन मुलीचा मृत्यू

गोडोलीतील धक्कादायक घटना; शिक्षक वडिलांना अटक, न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलिस कोठडीसातारा, प्रतिनिधी : घरातील किरकोळ वादाचे रूपांतर टोकाला जाऊन अल्पवयीन मुलीच्या मृत्यूपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक...

Most Read