Yearly Archives: 2026
कांशीरामजींच्या स्मृतीदिनानिमित्त तिरकवाडीत वृक्षलागवड व संविधान जागृती उपक्रम
SahasTimes - 0
वटवृक्ष, बोधिवृक्ष लागवडीसह विद्यार्थ्यांना संविधान उद्देशिकेचे वाटप; साहित्यिक तानाजी जगताप यांचे मार्गदर्शनफलटण : बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी साहेब यांच्या स्मृतीदिनानिमित्त फलटण तालुक्यातील तिरकवाडी येथे...
दुष्काळाच्या सावटात वाढदिवसाला विराम; १५ हजार वृक्षांची हिरवी भेट
SahasTimes - 0
“वाढदिवस नाही, यंदा वृक्षसंवर्धनाचा उत्सव!” — जि.प. सदस्य सौ. वैशाली कांबळेंचा १५ हजार वृक्षांचा संकल्प पूर्णफलटण : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आकस्मित ...
चंद्रकोर सर्वात आधी कोणाच्या डोक्यावर कोरण्यात आली? जाणून घेण्यासाठी पांथस्थच्या अभ्यास दौऱ्यांत सहभागी व्हा!
SahasTimes - 0
सांचीपासून तेलंगणा, तेर आणि श्रीलंकेपर्यंत विविध ऐतिहासिक व बौद्ध स्थळांचा अभ्यास करण्याची संधीसाहस Times : इतिहास, संस्कृती, बौद्ध वारसा आणि प्राचीन वास्तूंचा प्रत्यक्ष अभ्यास...
🏆 विभागीय कुस्ती स्पर्धेत हलदहिवडी विद्यालयाची दमदार कामगिरी; हर्षदा होवाळ सुवर्णपदकासह प्रथम, जाई होवाळ रौप्यपदकासह द्वितीय
SahasTimes - 0
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी दोन्ही खेळाडूंची निवड; विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरासांगोला : हलदहिवडी तालुका सांगोला येथील हलदहिवडी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी विभागीय स्तरावरील कुस्ती...
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघासाठी हर्षदा देशमुख-जाधव यांची उमेदवारी; पदवीधरांच्या प्रश्नांना विधान परिषदेत आवाज देण्याचा निर्धार
SahasTimes - 0
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश; शिक्षण, रोजगार, महिला सक्षमीकरण, पर्यावरण व जलसंधारणावर भरपुणे विभाग : पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या २०२६ मधील...
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ७५व्या वर्षी निधन; गोव्यातील निवासस्थानी कार्डियाक अरेस्ट
SahasTimes - 0
४५ मिनिटे CPR देऊनही डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी; पहाटे ५.२० वाजता मृत घोषितपुणे : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या दमदार अभिनयाने स्वतंत्र ठसा उमटविणारे ज्येष्ठ...
फलटणमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा निषेध; हिंदुत्ववादी संघटनेचे पोलिसांना निवेदन
SahasTimes - 0
फलटणमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा निषेध; हिंदुत्ववादी संघटनेचे पोलिसांना निवेदनफलटण : १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जादूटोण्याच्या नावाखाली भीती निर्माण करून लैंगिक अत्याचार केल्याच्या कथित प्रकाराचा...
‘शब्द पाळला नाही तर अपक्ष लढा; फलटणचा डीएनएच अपक्षांचा’ — श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
SahasTimes - 0
मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीला फलटणमध्ये राजकीय बळ; ‘लढणार आणि जिंकणारच’ असा चिवटे यांचा निर्धारफलटण : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे अधिकृत उमेदवार...
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलाला डिजिटल फलक; गंगाराम रणदिवे यांच्या चार वर्षांच्या पाठपुराव्याला यश
SahasTimes - 0
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुलाला डिजिटल फलक; गंगाराम रणदिवे यांच्या चार वर्षांच्या पाठपुराव्याला यशमुंजवडी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या व्यापारी...
प्रभाग क्रमांक १० मधील पाणीप्रश्नावर ठोस कार्यवाही; मंजूर कामाला सुरुवात
SahasTimes - 0
प्रभाग क्रमांक १० मधील पाणीप्रश्नावर ठोस कार्यवाही; मंजूर कामाला सुरुवातनगरसेविका मनीषाताई मोहन तिकोटे व नगरसेवक विलास क्षीरसागर यांनी नागरिकांशी संवाद साधत घेतला कामाचा आढावाअकलूज...
