Monday, October 12, 2026
Homeदेश-विदेशलग्नानंतर नवरीनं केलं 'असं' काही, आता नवरदेवाला सतत जावा लागतंय कोर्टात, जाणून...

लग्नानंतर नवरीनं केलं ‘असं’ काही, आता नवरदेवाला सतत जावा लागतंय कोर्टात, जाणून संपूर्ण प्रकरण

[ad_1]

Uttar Pradesh Viral News: लग्न हे सात जन्मांचे बंधन असते असे म्हटले जाते पण काही नाती केवळ नफ्यासाठी बनवली जातात. लग्नानंतर वधू- वर फसवून पळून जातात, असे अनेकदा ऐकायला मिळते. असाच काहीसा प्रकार आझमगडमधूनही समोर आला आहे. जिथे एका व्यक्तीने फेसबुकवर तरुणीशी मैत्री केली. मग हळूहळू दोघांमध्ये प्रेम जुळले. त्यानंतर घरच्यांच्या इच्छेने त्यांनी लग्नही केले. मात्र, काही महिन्यांनंतर वधू सासरच्या मंडळींचे सर्व दागिने घेऊन फरार झाली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments