Tuesday, October 13, 2026
Homeमहाराष्ट्रतर मी वरळीचा समुद्रकिनाराही साफ करून देईन; भावाच्या प्रश्नावर अमित ठाकरे यांची...

तर मी वरळीचा समुद्रकिनाराही साफ करून देईन; भावाच्या प्रश्नावर अमित ठाकरे यांची टोलेबाजी

[ad_1]

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी प्रमुख पक्षांचे बहुतेक उमेदवार ठरल्यामुळं आता रंगत वाढली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले चिरंजीव अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवलं आहे. उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी अमित यांनी जोरदार टोलेबाजी केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments