Tuesday, October 13, 2026
Homeमनोरंजन'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेचं ओटीटीवर पदार्पण; कुठे पाहाल अभिनेत्याची वेब सीरिज?...

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेचं ओटीटीवर पदार्पण; कुठे पाहाल अभिनेत्याची वेब सीरिज? जाणून घ्या

[ad_1]

कोणते कलाकार दिसतायेत ?

अजय सरतपे दिग्दर्शित या वेब सीरिजमध्ये निखिल बने, मंदार मांडवकर, सिद्धेश नागवेकर, संजय वैद्य, प्राची केळुस्कर, संदीप रेडकर, दीपा माळकर, चंदनराज जामदाडे, स्नेहल आयरे, दर्शना पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. शुभम विलास कदम यांची कथा असलेल्या या सीरिजचे संवाद, लेखन संदेश लोकेगावकर यांनी केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments