Monday, October 12, 2026
HomeमनोरंजनJaya Bachchan mother Death: जया बच्चन यांच्या आईचे निधन, भोपाळमध्ये पोहोचले संपूर्ण...

Jaya Bachchan mother Death: जया बच्चन यांच्या आईचे निधन, भोपाळमध्ये पोहोचले संपूर्ण कुटुंबीय

[ad_1]

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांच्या आई आणि अमिताभ बच्चन यांच्या सासूबाई इंदिरा भादुरी यांचे निधन झाले आहे. इंदिरा भादुरी यांनी वयाच्या ९४व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून इंदिरा यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला असल्याचे वृत्त समोर आले आहे. इंदिरा भादुरी यांच्या जाण्याने बच्चन कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments