Monday, October 12, 2026
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंना मोठा धक्का! संभाजी ब्रिगेडनं युती तोडली, विधानसभा स्वबळावर लढवण्याची घोषणा

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! संभाजी ब्रिगेडनं युती तोडली, विधानसभा स्वबळावर लढवण्याची घोषणा

[ad_1]

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. मित्रपक्ष संभाजी ब्रिगेटने युती तोडली आहे. संभाजी ब्रिगेडच्या पुण्यातील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ऑगस्ट २०२२ मध्ये संभाजी ब्रिगेड व  उद्धव ठाकरे गटामध्ये युती झाली होती. मात्र दिलेला शब्द पाळला नाही, आश्वासने पूर्ण केली नाहीत, आमचा विश्वासघात केल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments