Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशबाप आहे की सैतान..! पोटच्या ५ वर्षाच्या मुलाची कुऱ्हाडीने वार करून हत्या,...

बाप आहे की सैतान..! पोटच्या ५ वर्षाच्या मुलाची कुऱ्हाडीने वार करून हत्या, आजोबांनी वाचवले सून व तीन मुलांचे प्राण

[ad_1]

उत्तरप्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधम बापाने आपल्याच पाच वर्षाच्या मुलांवर कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली. चित्रकूटमधील मऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सखौन्हा गावातील माजरा दुबारी येथे ही घटना घडली. पती-पत्नीच्या वादातून ही घटना घडली आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments