Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंना मोठा धक्का, उमेदवारी जाहीर केलेल्या शिलेदाराची अचानक माघार, तत्काळ घोषित...

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, उमेदवारी जाहीर केलेल्या शिलेदाराची अचानक माघार, तत्काळ घोषित केला दुसरा उमेदवार

[ad_1]

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. त्यातच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला (Shiv Sena UBT) मोठा धक्का बसला आहे. उमेदवारी जाहीर केलेल्या उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली असून लढण्याआधीच तलवार म्यान केली आहे. हा उमेदवार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments