Thursday, October 1, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai: घर स्वच्छ करायला गेले आणि चार लाखांचे दागिने लुटून नेले; मुंबईतील...

Mumbai: घर स्वच्छ करायला गेले आणि चार लाखांचे दागिने लुटून नेले; मुंबईतील दहिसर येथील धक्कादायक घटना

[ad_1]

Mumbai Theft News: मुंबईतील दहिसर येथे दिवाळीत घर स्वच्छता करण्याच्या नावाखाली चोरट्यांनी एका ५५ वर्षीय महिलेच्या घरातून चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने पळवले. महिलेने एका मोबाइल अ‍ॅपद्वारे स्वच्छता सेवा बूक केली. यानंतर साफसफाईसाठी या महिलेच्या घरी दोन तरुण आले. साफसफाईचे काम करत असताना त्यांनी घरातील दागिने चोरून नेले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments