Tuesday, September 22, 2026
Homeदेश-विदेशबलात्कार प्रकरणात ११ वर्षांपासून तुरुंगात असलेल्या आसाराम बापूची पहिल्यांदाच पॅरोलवर सुटका

बलात्कार प्रकरणात ११ वर्षांपासून तुरुंगात असलेल्या आसाराम बापूची पहिल्यांदाच पॅरोलवर सुटका

[ad_1]

Asaram Bapu Parol News : बलात्काराच्या आरोपाखाली गेल्या ११ वर्षांपासून जोधपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याला अखेर दिलासा मिळाला आहे. उपचारांसाठी न्यायालयानं त्याला सात दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे. ८५ वर्षीय आसारामवर महाराष्ट्रात उपचार होणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments