Tuesday, September 22, 2026
Homeमनोरंजनहार्दिक पांड्यासोबत डेटिंगची चर्चा, इंस्टावर बोल्ड फोटोंचा भडीमार! कोण आहे जॅस्मिन वालिया?

हार्दिक पांड्यासोबत डेटिंगची चर्चा, इंस्टावर बोल्ड फोटोंचा भडीमार! कोण आहे जॅस्मिन वालिया?

[ad_1]

Who Is Jasmin Walia: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या गेल्या काही काळापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो. आधी पत्नी नताशा स्टॅनकोविकसोबत घटस्फोट, नंतर अनन्या पांडेला डेट करत असल्याच्या बातम्या आणि आता ताज्या माहितीनुसार हार्दिक सध्या जॅस्मिन वालियासोबत आहे. हार्दिक आता जॅस्मिनला डेट करत असून, दोघेही सुट्टीसाठी एकत्र ग्रीसला गेले होते, असे म्हटले जात आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे जॅस्मिन वालिया, जिचे नाव क्रिकेटर हार्दिक पांड्यासोबत जोडले जात आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments