Tuesday, October 6, 2026
Homeदेश-विदेशViral Video: सामोस्याचं पीठ पायानं तुडवलं, उल्हासनगरमधील किळसवाणा प्रकार; पाहून नेटकरी संतापले

Viral Video: सामोस्याचं पीठ पायानं तुडवलं, उल्हासनगरमधील किळसवाणा प्रकार; पाहून नेटकरी संतापले

[ad_1]

उल्हासनगरमधील शहरपूर्व आशाळेगाव येथील एका मिठाईच्या दुकानातील हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडिओत एका पत्र्याच्या शेडमध्ये एक कामगार चक्क पायाने पीठ मळत असल्याचे दिसत आहे. एवढेच नव्हेतर, अस्वच्छ जागेत समोसासाठी पीठ मळले जात आहे. असे समोसे खाल्ल्याने जुलाब, उलटी, टायफाइड, कावीळ, अन्न विषबाधा इत्यादी आजार होऊ शकतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments