Tuesday, October 6, 2026
HomeमनोरंजनViral Video: काजल अग्रवालसोबत चाहत्याचे गैरवर्तन, व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

Viral Video: काजल अग्रवालसोबत चाहत्याचे गैरवर्तन, व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

[ad_1]

काजलने तिच्या चित्रपटांविषयी वक्तव्य केले होते. ‘मी चित्रटांची नेहमीच दिवानी राहिली आहे आणि मी अनेक पॉवरफूल भूमिका साकारल्या आहेत. आता लवकरच माझे २ मोठे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. सत्यभामा आणि इंडियन २ या दोन्ही चित्रपटात माझ्या खूप सुंदर भूमिका आहेत. मी माझ्या भूमिकांबद्दल उत्सुक आहे’ असे काजल म्हणाली. आता चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments