Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशViral Video: रस्त्यावर लघवी करताना रोखलं म्हणून एका व्यक्तीला बेदम मारहाण, व्हिडिओ...

Viral Video: रस्त्यावर लघवी करताना रोखलं म्हणून एका व्यक्तीला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

Viral News: राजधानी दिल्लीतील मॉडेल टाऊनमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. सार्वजनिक ठिकाणी लघवी करण्यापासून रोखले म्हणून रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. या घटनेने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments