Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशViral Video: मोदींचं बोट पकडून नक्की काय पाहत होते नितीश कुमार? सोशल...

Viral Video: मोदींचं बोट पकडून नक्की काय पाहत होते नितीश कुमार? सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

[ad_1]

Nitish Kumar And PM Modi Viral Video: नालंदा विद्यापीठाच्या कॅम्पसचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बिहारमधील राजगीर येथे हजेरी लावली. मोदींसह परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, बिहारचे राज्यपाल, मुख्यमंत्री नितीश कुमार आणि इतर मंत्रीही उपस्थित होते. मात्र, उद्घाटन समारंभादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार हे मोदींचा हात धरून काहीतरी पाहू लागले. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. नालंदा विद्यापीठाचे कुलपती अरविंद पनगरिया कॅम्पसच्या उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित करत असताना ही घटना घडली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments