Wednesday, September 16, 2026
Homeमनोरंजन'सोनाक्षी आणि जहीरची मुले होऊ द्या', स्वरा भास्करने दोघांच्या धर्मावरुन मांडले स्पष्ट...

‘सोनाक्षी आणि जहीरची मुले होऊ द्या’, स्वरा भास्करने दोघांच्या धर्मावरुन मांडले स्पष्ट मत

[ad_1]

स्वराने दिले करीना कपूर आणि सैफ अली खानचे उदाहरण

पुढे स्वरा म्हणाली की, भारत आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये अशा गोष्टी अधिक घडतात, जिथे लोक इतरांच्या कामात नाक जास्त घालतात. थांबा, जेव्हा त्यांना मुलं होतील तेव्हा त्यांच्या नावांबद्दल वेगळी चर्चा होईल. करीना आणि सैफच्या मुलांची पण चर्चा सुरु होती. माझ्या बाळाच्या वेळी देखील अशा चर्चा सुरु होत्या. हा निव्वळ मूर्खपणा आहे. हे सगळं लवकर संपणारे नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments