Friday, October 2, 2026
Homeदेश-विदेशViral news : श्रीमंतांना पटवण्यासाठी महिलेनं सुरू केला खास कोचिंग क्लास! फी...

Viral news : श्रीमंतांना पटवण्यासाठी महिलेनं सुरू केला खास कोचिंग क्लास! फी ऐकून चक्रावून जाल, वाचा

[ad_1]

चुआंकूचा असा विश्वास आहे की सर्व नातेसंबंध प्रामुख्याने पैसे आणि फायद्यांच्या तोट्यावर अवलंबून असतात. अनेक नाते ही व्यावहारिक असतात. प्रत्येक गोष्टीचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी केला पाहिजे, असे तिने आपल्या एका व्हिडिओमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे. चुआंकू लाइव्ह स्ट्रीम दरम्यान सल्ल्यासाठी १२,९४५ रुपये आकारते तर तिचा सर्वात लोकप्रिय कोचिंग क्लाससाठी ती ४३,१७९ रुपये आकारते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments