Saturday, August 15, 2026
Homeमनोरंजनलग्नात धोनीला मिठी मारणाऱ्या राधिका मर्चंटपेक्षा रणवीर-दीपिकाची जोरदार चर्चा, काय आहे कारण?

लग्नात धोनीला मिठी मारणाऱ्या राधिका मर्चंटपेक्षा रणवीर-दीपिकाची जोरदार चर्चा, काय आहे कारण?

लग्नात धोनीला मिठी मारणाऱ्या राधिका मर्चंटपेक्षा रणवीर-दीपिकाची जोरदार चर्चा, काय आहे कारण?

[ad_1]

उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा १२ जुलै रोजी लग्नसोहळा झाला. या व्हीव्हीआयपी लग्नाला देश-विदेशातील सर्व बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. बॉलीवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या स्टार्ससोबतच अनेक बिझनेसमन, राजकारणी आणि क्रीडा जगतातील अनेक नामवंत व्यक्तींनी आपल्या उपस्थितीने हा विवाह संस्मरणीय बनवला. दरम्यान, सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमधील अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पादूकोणची जोरदार चर्चा रंगली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments