Sunday, August 16, 2026
Homeमनोरंजन‘तारक मेहता’ उर्फ शैलेश लोढाच्या पत्नीविषयी माहिती आहे का? जाणून घ्या खासगी...

‘तारक मेहता’ उर्फ शैलेश लोढाच्या पत्नीविषयी माहिती आहे का? जाणून घ्या खासगी आयुष्याविषयी

‘तारक मेहता’ उर्फ शैलेश लोढाच्या पत्नीविषयी माहिती आहे का? जाणून घ्या खासगी आयुष्याविषयी

[ad_1]

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ ही मालिका जवळपास गेली १४ वर्षे प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करत आहे. या मालिकेतील तारक मेहता, जेठालाल, दयाबेन, पोपटलाल, बबिता या सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत तारक मेहता हे पात्र अभिनेते शैलेश लोढा यांनी साकारले होते. आज १५ जुलै रोजी शैलेश लोढा यांचा वाढदिवस आहे. चला जाणून घेऊया त्यांच्याविषयी…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments