Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशViral News: वॉशरूममध्ये कॅमेरा लावून महिलांचे बनवले व्हिडिओ; प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील धक्कादायक घटना!

Viral News: वॉशरूममध्ये कॅमेरा लावून महिलांचे बनवले व्हिडिओ; प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील धक्कादायक घटना!

[ad_1]

Restaurant Ladies Toilet Camera News: उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली. एका प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या महिलांच्या वॉशरूमचा कॅमेरा लपवून त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या खुलाशानंतर संपूर्ण रेस्टॉरंटमध्ये खळबळ उडाली. या घटनेनंतर या रेस्टॉरंटमध्ये नियमितपणे जाणाऱ्या महिलांना मोठा धक्का बसला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments