Friday, September 4, 2026
Homeदेश-विदेशViral News : भिकारी महिलेला डॉक्टरनं दिला कंडोम; सोशल मिडियावर झाला ट्रोल;...

Viral News : भिकारी महिलेला डॉक्टरनं दिला कंडोम; सोशल मिडियावर झाला ट्रोल; नेटकरी म्हणाले हे लज्जास्पद !

Viral News : भिकारी महिलेला डॉक्टरनं दिला कंडोम; सोशल मिडियावर झाला ट्रोल; नेटकरी म्हणाले हे लज्जास्पद !

[ad_1]

Viral News : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यावर नेटकऱ्यांनी बरीच टीका केली आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका महिला भिकाऱ्याला कंडोम देत असल्याचं दिसत आहे. ही व्यक्ती पेशाने डॉक्टर असल्याचं सांगण्यात येत आहे. दिवाळीनिमित्त शेअर केलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘रस्त्याच्या कडेला भिकाऱ्यांना मदत करण्याचा हा उत्तम मार्ग आहे. आता या व्हिडिओवरून नेटकऱ्यांनी त्या  व्यक्तीवर टीका केली आहे. लोकांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे की, हे अतिशय लज्जास्पद आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments