Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रAjit Pawar : 'नियमात नव्हतं तरी बारामतीकरांना पाणी दिलं' अजित पवारांचं मोठं...

Ajit Pawar : ‘नियमात नव्हतं तरी बारामतीकरांना पाणी दिलं’ अजित पवारांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar : ‘नियमात नव्हतं तरी बारामतीकरांना पाणी दिलं’ अजित पवारांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले?

[ad_1]

Ajit Pawar on Baramti Watar issue : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उद्या अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अर्ज भरलेले उमेदवार प्रचारात गुंतले आहेत. राज्यात बारामती येथे लक्ष्यवेधी निवडणूक होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. संपूर्ण राज्याचे या मतदार संघाकडे लागले आहे. दरम्यान, अजित पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. आज पासून त्यांनी गावभेट दौरा सुरू केला असून त्यांनी मतदारांना साद घालण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील एका गावात त्यांनी बारामती तालुक्याच्या पाणी प्रश्नावर म्हटवाच वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या व्यक्तव्याची चर्चा होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments