Saturday, August 15, 2026
Homeदेश-विदेशViral News: बाप- लेकीमधील संभाषण प्रवाशानं ऐकलं; दिलं असं सरप्राइज की पाहून...

Viral News: बाप- लेकीमधील संभाषण प्रवाशानं ऐकलं; दिलं असं सरप्राइज की पाहून उबेर चालक झाला भावूक

Viral News: बाप- लेकीमधील संभाषण प्रवाशानं ऐकलं; दिलं असं सरप्राइज की पाहून उबेर चालक झाला भावूक

[ad_1]

Uber driver Viral Video: एका व्यक्तीने शेअर केलेली फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली, जी वाचून अनेकजण भावूक झाले. उबेर चालवणाऱ्या एका संघर्षशील वडिलांशी झालेल्या भेटीची आठवण त्यांनी पोस्टमध्ये सांगितली. उबेर चालक आणि त्याच्या पत्नीसोबतचे संभाषण ऐकून त्याने चालकाला कसे सरप्राइज दिले, हे सांगितले. ही फेसबूक पोस्ट अनेकांच्या हृदयाला भिडणारी ठरली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments