Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशViral News: झोपेतच एका व्यक्तीनं गिळला स्वत:चा दात, काही दिवसानंतर असं घडलं...

Viral News: झोपेतच एका व्यक्तीनं गिळला स्वत:चा दात, काही दिवसानंतर असं घडलं की…

Viral News: झोपेतच एका व्यक्तीनं गिळला स्वत:चा दात, काही दिवसानंतर असं घडलं की…

[ad_1]

Viral Video: सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत धक्कादायक उघडकीस आली. एका व्यक्तीने झोपेतच आपला दात गिळला. मात्र, त्यानंतर त्याला अशा समस्यांना तोंड द्यावे लागले, ज्याची त्याने कधीच कल्पना केली नसेल. ही घटना विशाखापट्टणममध्ये घडली, जिथे एका ५२ व्यक्तीने खोट्या दातांची कवळी लावली होती. मात्र, काही दिवसांआधी या कवळीतील एक दात चुकून त्याचा पोटात गेला. त्यावेळी त्याला कुठलाही त्रास झाला नाही. मात्र, काही दिवसानंतर त्याला इतका त्रास झाला की, त्याला डॉक्टरांकडे जावे लागले. तेव्हा त्याच्या फुप्फुसात दात अडकल्याची बाब समजली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments