Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रअजित पवारांच्या पक्षात राडा! मंत्रिमंडळातून वगळलेल्या छगन भुजबळ यांचे पक्ष सोडण्याचे संकेत

अजित पवारांच्या पक्षात राडा! मंत्रिमंडळातून वगळलेल्या छगन भुजबळ यांचे पक्ष सोडण्याचे संकेत

अजित पवारांच्या पक्षात राडा! मंत्रिमंडळातून वगळलेल्या छगन भुजबळ यांचे पक्ष सोडण्याचे संकेत

[ad_1]

Maharashtra Cabinet News : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळं ज्येष्ठ नेते छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले आहेत. पक्षानं दिलेली राज्यसभेची ऑफर स्पष्ट शब्दांत नाकारतानाच त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेतही दिले आहे. ‘जहाँ नही चैना, वहा नही रहना…’ असं सूचक विधान त्यांनी केलं आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments