Monday, October 5, 2026
Homeदेश-विदेशViral news : ग्लासमध्ये केली लघुशंका आणि अटेन्डेंटवर फेकली! मद्यधुंद व्यक्तीचा विमानात...

Viral news : ग्लासमध्ये केली लघुशंका आणि अटेन्डेंटवर फेकली! मद्यधुंद व्यक्तीचा विमानात गोंधळ

[ad_1]

ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, अधिकाऱ्यांनी त्याला विमानातून काढून टाकले कारण त्याने सीटवर असताना कपमध्ये लघवी केली होती. एअर न्यूझीलंडने सांगितले की ते वैयक्तिक घटनांवर भाष्य करत नाही. मद्यधुंद वर्तनासाठी दर महिन्याला पाच ते दहा ग्राहकांवर विमान कंपनी बंदी घालते, असे एअरलाइनचे म्हणणे आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments