Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशViral News : कोणी जमिनीवर बसलंय तर, कोणी टॉयलेट अडवून; चीनमधील रेल्वेच्या...

Viral News : कोणी जमिनीवर बसलंय तर, कोणी टॉयलेट अडवून; चीनमधील रेल्वेच्या जनरल डब्यातील व्हिडिओ व्हायरल

Viral News : कोणी जमिनीवर बसलंय तर, कोणी टॉयलेट अडवून; चीनमधील रेल्वेच्या जनरल डब्यातील व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

नेटकऱ्यांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया

एका युजरने म्हटले आहे की, ‘ही चीनची दुसरी बाजू आहे, जी भारतापेक्षा वाईट आहे.’ दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, ‘या चिनी रेल्वेच्या जनरल डब्यातील गर्दी भारतीय गाड्यांपेक्षा अधिक आहे. फक्त या गाड्यांमध्ये एसी आणि स्वयंचलित दरवाजे आहेत.’ तिसऱ्या युजरने अशी कमेंट केली आहे की,  ‘युट्यूबरला भारतीय जनरल क्लासमध्ये एवढ्या मोकळेपणाने फिरता आले नसते!’ आणखी एका युजरने म्हटले आहे की, बघा चीनमधील गाड्या भारतीय गाड्यांपेक्षा किती स्वच्छ आहेत.’ ‘भारतात अशा स्वच्छ गाड्या आपण फक्त स्वप्नात पाहू शकतो. ही ट्रेन चीनमधील जुन्या गाड्यांपैकी एक आहे. तरीही त्यांचे इंटिरिअर आमच्या सर्वात महागड्या गाड्यांपेक्षा चांगले दिसते’, असे एकाने म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments