Wednesday, September 16, 2026
Homeदेश-विदेशviral news : आता 'क्यूट' दिसणेही गुन्हा! इंडिगोने प्रवाशांकडून वसूल केली 'क्यूट...

viral news : आता ‘क्यूट’ दिसणेही गुन्हा! इंडिगोने प्रवाशांकडून वसूल केली ‘क्यूट फी’, लोक म्हणाले….

[ad_1]

IndiGo airline viral news : तुम्ही क्यूट म्हणजेच गोंडस दिसत असाल आणि तुम्ही इंडिगो एयरलाइनने प्रवास करत असाल तर तुम्हाला क्यूट दिसण्याची फी भरावी लागणार आहे. सध्या इंडिगो एअरलाइन्सच्या या ‘क्यूट फी’बाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या बाबत एका यूझरने एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये कंपनीने तिकीटासोबत अनेक शुल्क आकारले आहेत. आता गोंडस असल्याने प्रवाशांकडून शुल्क आकारले जाणार का ? असा प्रश्न या यूझर विचारला आहे. इंडिगो एअरलाइन्सनेही या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले. सध्या ही पोस्ट व्हेरल होत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments