Wednesday, September 16, 2026
HomeमनोरंजनKBC 16: लग्नानंतर जया यांना प्रेमाने काय म्हणायचे अमिताभ बच्चन? ‘केबीसी १६’च्या...

KBC 16: लग्नानंतर जया यांना प्रेमाने काय म्हणायचे अमिताभ बच्चन? ‘केबीसी १६’च्या मंचावर सांगितला गोड किस्सा!

[ad_1]

Amitabh Bachchan Love Story On KBC 16: बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती १६’ हा शो खूप पसंत केला जात आहे. या शोमध्ये प्रेक्षकांना ज्ञान तर मिळतेच, पण ‘बिग बी’ आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक किस्से ही सर्वांना सांगतात. आता नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये बिग बींनी स्पर्धकांसमोर आपली लव्हस्टोरी, त्यांचे आणि जया बच्चन यांच्यातील रोमान्स कसा सुरू झाला, आधी कोणी प्रपोज केले आणि लग्नापूर्वी-लग्नानंतर ते जया यांना प्रेमाने काय म्हणायचे याबद्दल सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments