Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनRang Maza Vegla: १४ वर्षांच्या तुरुंगवासानंतर कार्तिक घेणार दीपाचा बदला! मालिकेत मोठा...

Rang Maza Vegla: १४ वर्षांच्या तुरुंगवासानंतर कार्तिक घेणार दीपाचा बदला! मालिकेत मोठा ट्वीस्ट

Rang Maza Vegla: १४ वर्षांच्या तुरुंगवासानंतर कार्तिक घेणार दीपाचा बदला! मालिकेत मोठा ट्वीस्ट

[ad_1]

यावेळी त्याने सत्य समोर आणण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, यात तो स्वतःच अडकला. यावेळी दीपाशी बोलत असतानाच साक्षीच्या पतीच्या प्लॅनमुळे पोलिसांच्या तावडीत अडकतो. यावेळी पुन्हा एकदा कार्तिकच्या मनात दीपाविषयी गैरसमज निर्माण केला जातो. दीपानेच कार्तिकला पकडून दिले, असे त्याला सांगितले जाते. याचाच राग कार्तिकच्या मनात राहिला आहे. हाच राग मनात धरून तब्बल १४ वर्षानंतर तुरुंगाबाहेर आलेला कार्तिक दीपाकडून बदला घेणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments