Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनRam Charan: साऊथ स्टार राम चरण हॉलिवूड चित्रपटात झळकणार? लवकरच होणार मोठी...

Ram Charan: साऊथ स्टार राम चरण हॉलिवूड चित्रपटात झळकणार? लवकरच होणार मोठी घोषणा!

Ram Charan: साऊथ स्टार राम चरण हॉलिवूड चित्रपटात झळकणार? लवकरच होणार मोठी घोषणा!

[ad_1]

मात्र, आता राम चरण लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे, असे म्हटले जात आहे. या प्रोजेक्टची घोषणाही लवकरच होऊ शकते. हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पीटसोबत राम चरण स्क्रीन शेअर करू शकतो, असे म्हटले जात आहे. नुकतीच राम चरण याने सॅम फ्रॅगॅसोच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लाबली होती. यावेळी त्याने म्हटले होती की, हॉलिवूड पदार्पणासाठी सध्या तो काही चर्चित दिग्दर्शकांच्या भेटीगाठी करत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments