Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशRajkot Fire Accident | गुजरातमधील राजकोट येथे भीषण अग्नितांडव; गेमझोनमध्ये आग लागून...

Rajkot Fire Accident | गुजरातमधील राजकोट येथे भीषण अग्नितांडव; गेमझोनमध्ये आग लागून 20 जणांचा मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

Major fire accident in Rajkot, Gujarat, 20 people died due to fire in Gamezone

राजकोट : गुजरातमधील राजकोटमधील टीआरपी गेम झोनमध्ये शनिवारी संध्याकाळी भीषण आग लागली. अहवालात म्हटले आहे की, धूर 3 किलोमीटर अंतरावरून दिसत होता. या अपघातात 20 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. इमारत कोसळल्यामुळे बचावकार्यात अडचणी येत असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

राजकोटमध्ये गेमझोनला भीषण आग



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments