Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रVasai Murder: बायकोशी फ्लर्ट केल्यानं नवरा संतापला, मित्राची हत्या करून मृतदेह निर्जनस्थळी...

Vasai Murder: बायकोशी फ्लर्ट केल्यानं नवरा संतापला, मित्राची हत्या करून मृतदेह निर्जनस्थळी फेकला; वसईतील घटना!

Vasai Murder: बायकोशी फ्लर्ट केल्यानं नवरा संतापला, मित्राची हत्या करून मृतदेह निर्जनस्थळी फेकला; वसईतील घटना!

[ad_1]

विरार पोलीस काय म्हणाले?

विरार पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक संजय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ एप्रिल रोजी खनिया याने पत्नीशी फ्लर्ट केल्यानंतर नायर यांना मारहाण केली. नायर यांच्या छातीत दुखत आहे आणि तेथे त्यांना मुक्का मारल्यास त्यांचा मृत्यू होईल, हे खनिया यांना ठाऊक होते, असे चव्हाण यांनी सांगितले. भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अन्वये खानिया यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments