Thursday, August 13, 2026
HomeमनोरंजनPushpa 2 : रिलीज आधीच ‘पुष्पा २’ने केली कमाल! पहिल्याच दिवशी चित्रपट...

Pushpa 2 : रिलीज आधीच ‘पुष्पा २’ने केली कमाल! पहिल्याच दिवशी चित्रपट रचणार ‘हा’ विक्रम

Pushpa 2 : रिलीज आधीच ‘पुष्पा २’ने केली कमाल! पहिल्याच दिवशी चित्रपट रचणार ‘हा’ विक्रम

[ad_1]

Pushpa 2 Advance Booking : अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा २’ हा चित्रपट ५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकण्याआधीच चांगला चर्चेत आला आहे. या चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग खूपच जोरदार झाले असून, बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी कमाईचा चांगला आकडा येण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments