Thursday, August 13, 2026
Homeदेश-विदेशअमृतसरच्या सुवर्ण मंदिरात गोळीबाराचा थरार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल थोडक्यात वाचले!

अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात गोळीबाराचा थरार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल थोडक्यात वाचले!

अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात गोळीबाराचा थरार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल थोडक्यात वाचले!

[ad_1]

Sukhbir Singh Badal News : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख व पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यासह शिरोमणी अकाली दलाचे नेते श्री अकाल तख्त साहिब यांनी सुनावलेल्या धार्मिक शिक्षेनुसार सेवा करत असताना सुवर्ण मंदिर परिसरात बुधवारी गोळ्या झाडण्यात आल्या. सुखबीर सिंग बादल यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न होता. मात्र ते थोडक्यात वाचले. या प्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments