Tuesday, August 11, 2026
HomeमनोरंजनPranali Bhalerao: ‘टकाटक’ फेम बोल्ड अभिनेत्री प्रणाली भालेरावचं नवं गाणं येणार प्रेक्षकांच्या...

Pranali Bhalerao: ‘टकाटक’ फेम बोल्ड अभिनेत्री प्रणाली भालेरावचं नवं गाणं येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Pranali Bhalerao: ‘टकाटक’ फेम बोल्ड अभिनेत्री प्रणाली भालेरावचं नवं गाणं येणार प्रेक्षकांच्या भेटीला

[ad_1]

Pranali Bhalerao new song: प्रेम…प्यार…इश्क… भाषा कोणतीही असो, या भावनेत खूप ताकद असते. प्रेम ही जगातील सुंदर गोष्टींपैकी एक आहे. आजवर इतिहासात ज्यांनी जगावेगळं ठरत प्रेमाला आपलसं केलं, ते अजरामर झाले. मग ते लैला मजनू असो वा रोमिओ ज्युलिएट.. प्रेम ही जगातील एक सुंदर भाषा आहे, ज्याने ही भाषा त्यालाच ती उमगते आणि स्वर्गाहून सुंदर जगाचा शोध त्याला लागतो. खरं प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही दिवसाची आवश्यकता नसते, तरीही अनेकजण आपल्या प्रेमभावना खास व्यक्तीसमोर व्यक्त करतात. हेच प्रणाली भालेराव गाण्याच्या माध्यमातून सांगणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments