Sunday, August 2, 2026
Home Blog Page 556

तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझा पदर अन् पांघरूण दोन्ही फाटून गेलंय; बीडमध्ये अजित पवार यांनी व्यक्त केली खंत

0
तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझा पदर अन् पांघरूण दोन्ही फाटून गेलंय; बीडमध्ये अजित पवार यांनी व्यक्त केली खंत


Ajit Pawar in Beed : उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवार हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीड दौऱ्यावर आहेत. त्यांचे धनंजय मुंडेसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या शैलीत भाषण करत कार्यकर्त्यांना सुनावले तसेच व्यथा देखील व्यक्त केली. 



Source link

Entertainment News in Marathi Live: त्याने शिवीगाळ केली अन् धमकी दिली; मराठी अभिनेत्रींनी Uber चालकाला शिकवला चांगलाच धडा

0
Entertainment News in Marathi Live: त्याने शिवीगाळ केली अन् धमकी दिली; मराठी अभिनेत्रींनी Uber चालकाला शिकवला चांगलाच धडा


त्याने शिवीगाळ केली अन् धमकी दिली; मराठी अभिनेत्रींनी Uber चालकाला शिकवला चांगलाच धडा

त्याने शिवीगाळ केली अन् धमकी दिली; मराठी अभिनेत्रींनी Uber चालकाला शिकवला चांगलाच धडा
  • twitter
  • Share on Facebook

मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.

Thu, 30 Jan 202504:20 AM IST

मनोरंजन बातम्या News in Marathi: त्याने शिवीगाळ केली अन् धमकी दिली; मराठी अभिनेत्रींनी Uber चालकाला शिकवला चांगलाच धडा

  • ओला आणि उबर या कंपनीची सर्विस अनेकजण वापरताना दिसतात. पण कधीकधी काही प्रवाशांना वाईट अनुभव देखील येताना दिसतो. काही अभिनेत्रींना हा अनुभव आला आणि त्यांनी धडा देखील शिकवला आहे.


Read the full story here





Source link

त्याने शिवीगाळ केली अन् धमकी दिली; मराठी अभिनेत्रींनी Uber चालकाला शिकवला चांगलाच धडा

0
Entertainment News in Marathi Live: त्याने शिवीगाळ केली अन् धमकी दिली; मराठी अभिनेत्रींनी Uber चालकाला शिकवला चांगलाच धडा



ओला आणि उबर या कंपनीची सर्विस अनेकजण वापरताना दिसतात. पण कधीकधी काही प्रवाशांना वाईट अनुभव देखील येताना दिसतो. काही अभिनेत्रींना हा अनुभव आला आणि त्यांनी धडा देखील शिकवला आहे.



Source link

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांमधून जन्मलेल्या बाळाचा बाप कोण? सुप्रीम कोर्ट म्हणालं, ‘कायद्यानुसार महिलेच्या गर्भधारणेवेळी…’

0
पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांमधून जन्मलेल्या बाळाचा बाप कोण? सुप्रीम कोर्ट म्हणालं, ‘कायद्यानुसार महिलेच्या गर्भधारणेवेळी…’


Supreme Court On Adultery Of Wife: विवाहबाह्य संबंधांसंदर्भातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय देशातील सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. लग्नानंतर जोडीदाराऐवजी इतर व्यक्तींसोबत विवाहसंबंध ठेवल्यानंतर जन्माला आलेलं मूल नेमकं कोणाचं यासंदर्भातील कायदेशीर बाजू काय सांगते यावरुन अनेकदा वाद होतात. मात्र अशाच एका प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. पत्नीने विवाहबाह्य संबंध ठेवले आणि त्यामधून मूल जन्माला आलं तर त्याची आई ती महिलाच असेल मात्र कायदेशीर दुष्ट्या त्या बालकाचे वडील हे महिला नवरा असेल, असं न्यायालयाने म्हटलं आहे. विवाहबाह्य संबंध असलेल्या ज्या व्यक्तीमुळे बाळ जन्माला आलं त्याला बाळेचे कायदेशीर वडील नसणार असं न्यायालयाने म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

मंगळवारी, 28 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने केरळमधील एका प्रकरणात हा निर्णय दिला आहे. केरळमधील एका जोडप्याशीसंबंधित प्रकरणामध्ये वेगवेगळ्या कनिष्ठ न्यायालयांनी दिलेल्या निकालानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलं. विवाहबाह्य संबंधांमधून जन्माला आलेल्या मुलाचे वडील असल्याचा दावा ज्या व्यक्तीविरोधात करण्यात आलेला तिनेच न्यायालयात याचिका दाखल केली होती. सदर विवाहित महिलेचे अन्य पुरुषाबरोबर संबंद होते. याच संबंधांमधून गरोदर राहिल्यानंतर महिलेने 2001 मध्ये एका बाळाला जन्म दिला. 2006 मध्ये या महिलेचा पतीबरोबर घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर सदर महिलेने तिच्या बाळाचा जन्म हा ज्या पुरुषाबरोबर विवाहबाह्य संबंध ठेवल्याने झाला त्या पुरुषाचं नाव बाळाचे वडील म्हणून वापरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी कोचीन महापालिकेकडे केली. मात्र महापालिकेची अधिकाऱ्यांनी ही विनंती फेटाळली. 

न्यायालयात गेली महिला

पालिकेची भूमिका न पटल्याने या महिलेने 2007 मध्ये मुन्सिफ न्यायालयात याचिका दाखल केली. आपले ज्या व्यक्तीबरोबर विवाहबाह्यसंबंध होते तोच माझ्या मुलाचा खरा बाप आहे, असा युक्तिवाद या महिलेने न्यायालयात केला. त्याच व्यक्तीला मुलाचे वडील म्हणून कायदेशीर मान्यता द्यावी अशी मागणी या महिलेने केली. मात्र मुन्सिफ न्यायालयाने ही याचिका फेटाळली. नंतर ही महिला केरळ उच्च न्यायालयामध्ये गेली. 2011 मध्ये केरळ उच्च न्यायालयानेही ही याचिका फेटाळली. कायदेशीर दृष्ट्‍या सदर महिला आणि तिचा पती हे विवाहबंधनात म्हणजेच लिगल मॅरेजमध्ये असल्याचं निरीक्षण नोंदवत दोन्ही न्यायालयांनी डीएनए चाचणीचा आदेश देण्यासही नकार दिला.

मुलाने मागितली खर्चाची रक्कम तेव्हा…

2015 मध्ये विवाहबाह्य संबंधांमधून जन्मलेला हा मुलगा 14 वर्षांचा झाला तेव्हा त्याने ज्या व्यक्तीबरोबर आईने संबंध ठेवल्याने जन्म झाला त्याच्याकडून म्हणजेच ‘बायोलॉजिकल फादर’कडे देखभालीचा खर्च द्यावा असा दावा केला. हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात गेलं. कौटुंबिक न्यायालयाने, “मुन्सिफ न्यायालयाला पूर्वीचा खटला चालवण्याचा अधिकार आमच्याकडे नाही. तसेच त्यांचा आदेश कौटुंबिक न्यायालयाला बंधनकारक नाही. पोटगीचा सदर अर्ज हा कायदेशीरपणाचा नसून पालकत्वाचा आहे. त्यामुळे मुन्सिफ न्यायालय आणि केरळ उच्च न्यायालयाचे यापूर्वीचे आदेश कौटुंबिक न्यायालयाला डीएनए चाचणीद्वारे पितृत्व निश्चित करण्यापासून रोखणार नाहीत,” असं म्हटलं.

सर्वोच्च न्यायालयाने निकालात काय सांगितलं?

केरळ उच्च न्यायालयानेही या पोटगी प्रकरणात कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. केरळ उच्च न्यायालयाने सांगितले की, मुलाला त्याच्या जैविक वडिलांकडून पोटगी मिळण्याचा अधिकार आहे. यानंतर मुलाचा बाप असल्याचं सांगण्यात असलेल्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय रद्द केला. प्रतिवादी हा त्याच्या आईच्या पूर्वीच्या पतीचा कायदेशीर मुलगा मानला जात होता, असेही या निकालात न्यायालयाने नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना, “कायदेशीर विवाहादरम्यान जन्मलेले मूल हे गर्भधारणेच्या वेळी एकत्र असलेल्या पालकांचे कायदेशीर मूल मानले जाते,” असं म्हटलं. “मुलाचा जन्म दुसऱ्या पुरुषापासून झाला आहे असा दावा महिलेनेच केला असला तरी ती महिला विवाहित होती.  त्यामुळे या महिलेचा पतीच त्या महिलेच्या पोटी जन्मलेल्या मुलाचा कायदेशीर पिता मानला जाईल. भारतीय पुरावा कायद्याच्या (Indian Evidence Act) कलम 112 मध्ये अशी कायदेशीर तरतूद आहे,” असं कोर्टाने सांगितलं. कायदेशीर प्रक्रिया गृहीत धरण्यासाठी पुरावे असताना, न्यायालय पितृत्व निश्चित करण्यासाठी डीएनए चाचणीचा आदेश देऊ शकत नाही. कथित प्रियकराला अशी डीएनए चाचणी करण्यास भाग पाडणे हे त्याच्या गोपनीयतेचे आणि प्रतिष्ठेचे उल्लंघन आहे, असे न्यायालयाने निकाल देताना म्हटलं. 

…म्हणून डीएनए चाचणीला नकार

‘जबरदस्तीने डीएनए चाचणी घेतल्याने व्यक्तीच्या वैयक्तिक, मानसिक, सामाजिक  आणि व्यावसायिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो,” असं म्हणत कोर्टाने डीएनए चाचणीला परवानगी नाकारत बाळाच्या जन्माच्या वेळी महिला ज्या व्यक्तीबरोबर विवाहित होती तीच व्यक्ती मुलाचे कायदेशीर वडील असल्याचं सांगितलं.





Source link

मित्राला प्रायव्हेट पार्टवर बाम लावायला सांगून व्हिडिओ केला व्हायरल! पुण्याच्या हिंजवडीतील प्रकार, तिघांवर गुन्हा दाखल

0
मित्राला प्रायव्हेट पार्टवर बाम लावायला सांगून व्हिडिओ केला व्हायरल! पुण्याच्या हिंजवडीतील प्रकार, तिघांवर गुन्हा दाखल



Pune Hinjawadi Crime : पुण्यातील हिंजवडी येथे तिघांनी मित्राला त्याच्या गुप्तांगावर बाम लावण्यास सांगून त्याचा व्हिडिओ काढून व्हायरल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.



Source link

Viral News : प्रेमीयुगलांसाठी निघाली व्हॅकन्सी! १ ब्रेकअप झाले असेल तर करता येणार अप्लाय, काय आहे प्रकरण ? वाचा

0
Viral News : प्रेमीयुगलांसाठी निघाली व्हॅकन्सी! १ ब्रेकअप झाले असेल तर करता येणार अप्लाय, काय आहे प्रकरण ? वाचा


Viral News : ‘पढ़ोगे लिखोगे तो बनोगे नवाब, खेलोगे कूदोगे तो हो जाओगे खराब’! लहानपणीची ही म्हण तुम्ही तुमच्या मोठ्या व्यक्तिंकडून बरेचदा ऐकली असेल. जर अभ्यास केला तर तुम्ही मोठे व्हाल असा या म्हणीचा अर्थ आहे. मात्र, आता ही म्हण चुकीची ठरण्याची वेळ आली आहे.  कारण, सोशल मीडियावर एका जॉबची जाहिरात व्हायरल झाली आहे. यात काम करण्यासाठी कोणत्याही प्रकरची पदवी, जुना अनुभव अशी कोणतीही माहिती मागितली नाही तर,  अर्जदार हा एका ब्रेकअपमधून भेर पडलेला असावा अशी अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे हे नेमकं काय प्रकरण आहे, याची माहिती घेऊयात.  



Source link

Maharashtra Weather Update: राज्याच्या हवामानात पुन्हा मोठा बदल! IMD वर्तवली पावसाची शक्यता, वाचा हवामानाचा अंदाज

0
Maharashtra Weather Update: राज्याच्या हवामानात पुन्हा मोठा बदल! IMD वर्तवली पावसाची शक्यता, वाचा हवामानाचा अंदाज


Maharashtra IMD weather forecast: राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल होत आहे. सकाळी व रात्री थंडी तर दुपारी कडक ऊन पडत आहे. त्यात आता हवामानात आणखी मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील महिन्यात राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या बाबतचा इशारा आयएमडीने जारी केला आहे. फेब्रुवारीची सुरुवालीला हा पाऊस पडण्याची शक्यता आहे.



Source link

उपचार करण्याऐवजी डॉक्टर Reels बघत राहिला! हार्ट अटॅकने महिलेचा मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद

0
उपचार करण्याऐवजी डॉक्टर Reels बघत राहिला! हार्ट अटॅकने महिलेचा मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद


UP Shocking Video CCTV: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका 60 वर्षीय महिलेला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र मनिपुरी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी आणलेल्या या महिलेकडे 15 मिनिटं कोणी लक्षच दिलं नाही. त्यामुळेच उपचारांना उशीर झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपानुसार, महिलेला रुग्णालयात नेण्यात आलं तेव्हा ड्युटीवर असलेले डॉक्टर आदर्श सेंगर यांनी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर महत्त्वाचा मानला जाणारा उपचारांचा वेळ वाया घालवला. डॉक्टर रुग्णावर उपचार करण्याऐवजी त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ पाहत होते असा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

नेमकं घडलं काय?

मरण पावलेल्या महिलेचं नाव परवेश कुमारी असं आहे. या महिलेला मंगळवारी उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. महिलेच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपांनुसार, ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांनी रुग्णाला तपासण्याऐवजी नर्सला रुग्णाकडे पाहण्यास सांगितलं. परवेश कुमारी यांच्या नातेवाईकांनी अनेकदा डॉक्टर सेंगर यांना तुम्ही एकदा रुग्णाला पाहा अशी विनंती केली. मात्र डॉक्टर सेंगर खुर्चीवर बसून आपल्या मोबाईलमध्ये रिल पाहण्यात व्यस्त होते. परवेश कुमारी यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाल्यानंतर त्यांच्या मुलाने आरडाओरड करुन डॉक्टरांनी आईला तपासावं अशी मागणी केली असता, डॉक्टरांनी या मुलाच्या कानाखाली लगावल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. यानंतर रुग्णालयामध्ये एकच गोंधळ उडाला. अगदी पोलिसांनाही या प्रकरणामध्ये रुग्णालयात बोलवण्यात आलं.

सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

डॉक्टर नेमकं काय करत होते हे दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मृत महिलेच्या कुटुंबियांनी केलेले आरोप योग्य असल्याचं दिसून आलं आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये डॉक्टर खुर्चीवर बसून असल्याचं दिसत आहे. एकीकडे नर्स या महिलेला वाचवण्याचे प्रयत्न करत असताना काही अंतरावर डॉक्टर आपल्या मोबाईलमध्ये रिल्स पाहत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. डॉक्टरांनी मृत महिलेच्या मुलाला कानाखाली मारल्याचंही यात कैद झालं आहे. 

मुलगा म्हणतो, “आईच्या तोंडातून रक्त पडलं अन्…”

मृत महिलेचा मुलगा गुरु क्षरण सिंगने दिलेल्या माहितीनुसार, अनेकदा विनंती करुनही डॉक्टरांनी माझ्या आईकडे पाहिलं नाही. अखेर आईला खोकल्याची जोरदार उबळ आली आणि तिच्या तोंडातून रक्त पडलं. त्यानंतर आरडाओरड सुरु झाल्यावर डॉक्टर त्यांच्या खुर्चीवरुन उठले. मात्र जाब विचारला असता त्यांनी महिलेचा मुलालाच कानाखाली वाजवली. याच दरम्यान या महिलेनं प्राण सोडला.

कारवाई होणार

मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर मदन लाल यांनी हा प्रकार मनिपुरी येथील जिल्हा रुग्णालयात घडल्याचं मान्य केलं आङे. या प्रकरणात रुग्णालयाने तपास सुरु केला आहे. “या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबद्दल कळवण्यात आलं आहे,” असं डॉ. मदन लाल म्हणाले.





Source link

Maharashtra Election News LIVE January 30, 2025: प्रेयसीचं दुसऱ्या तरुणाशी ठरलं लग्न, प्रियकरानं तिला शेतात बोलावलं आणि पेट्रोल ओतून पेटवून दिलं

0
Maharashtra Election News LIVE January 30, 2025: प्रेयसीचं दुसऱ्या तरुणाशी ठरलं लग्न, प्रियकरानं तिला शेतात बोलावलं आणि पेट्रोल ओतून पेटवून दिलं


Maharashtra Election 2024 News LIVE: प्रेयसीचं दुसऱ्या तरुणाशी ठरलं लग्न, प्रियकरानं तिला शेतात बोलावलं आणि पेट्रोल ओतून पेटवून दिलं

Maharashtra Election 2024 News LIVE: प्रेयसीचं दुसऱ्या तरुणाशी ठरलं लग्न, प्रियकरानं तिला शेतात बोलावलं आणि पेट्रोल ओतून पेटवून दिलं
  • twitter
  • Share on Facebook

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Thu, 30 Jan 202503:44 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: प्रेयसीचं दुसऱ्या तरुणाशी ठरलं लग्न, प्रियकरानं तिला शेतात बोलावलं आणि पेट्रोल ओतून पेटवून दिलं

  • Lover Sets Girlfriend on Fire: उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे एका तरुणाने प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिले. त्यानंतर स्वत:ही आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेत प्रेयसीचा मृत्यू झाला आहे. तर, तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे.


Read the full story here

Thu, 30 Jan 202511:53 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Manoj Jarange: मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत मोर्चा काढणार

  • Manoj Jarange Hunger Strike Updates: मराठा नेते मनोज जरांगे यांनी आज अखेर उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली.


Read the full story here

Thu, 30 Jan 202511:10 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Mumbai Rape: मुंबईतील अल्पवयीन मुलीवर अनेक वर्ष बलात्कार; आईसह तिच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल

  • Mumbai Minor Girl Rape News: मुंबईतील अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पीडिताची आईला पोलिसांनी अटक केली असून तिच्या मित्राचा शोध सुरू आहे.


Read the full story here

Thu, 30 Jan 202508:24 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: अजित पवार स्वत: आर्थिक गुन्हेगार आहेत, ते दुसऱ्यांवर काय कारवाई करणार?; संजय राऊत यांचा हल्लाबोल

  • Sanjay Raut on Ajit Pawar : बीडमध्ये जाऊन गुन्हेगारीच्या विरोधात बोलणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. 


Read the full story here

Thu, 30 Jan 202508:22 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: राज ठाकरे यांचा निवडणूक निकालावर प्रश्नचिन्ह! ईव्हीएमवर शंका घेत म्हणाले, निकालानंतर राज्यात सन्नाटा कधीच नव्हता

  •  Raj Thackeray on Election : राज ठाकरे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांवर शंका घेतली. त्यांनी ईव्हीएमवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला.


Read the full story here

Thu, 30 Jan 202507:50 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: सावधान GBS राज्यात पासरतोय पाय! पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगलीत आढळले रुग्ण, ‘इतक्या’ जणांना लागण

  • GBS outbreak Sangli : राज्यात गुलेन बेरी आजाराचे रुग्ण वाढत आहे. पुणे, कोल्हापूर नंतर आता सांगलीमध्ये जीबीएस रुग्ण आढळले आहे. पुण्यात जीबीएसची रुग्णसंख्या १२७ वर पोहोचली आहे. 


Read the full story here

Thu, 30 Jan 202505:06 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: ‘तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझा पदर अन् पांघरूण दोन्ही फाटून गेलयं’; बीडमध्ये अजित पवारांनी व्यक्त केली व्यथा

  • Ajit Pawar in Beed : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीड जिल्ह्यात गेले आहे. पहिल्याच भेटीत त्यांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम दिला आहे. तसेच व्यथा देखील व्यक्त केली आहे.


Read the full story here

Thu, 30 Jan 202504:03 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मित्राला प्रायव्हेट पार्टवर बाम लावायला सांगून व्हिडिओ केला व्हायरल! हिंजवडीतील प्रकार, तिघांवर गुन्हा दाखल

  • Pune Hinjawadi Crime : पुण्यातील हिंजवडी येथे तिघांनी मित्राला त्याच्या गुप्तांगावर बाम लावण्यास सांगून त्याचा व्हिडिओ काढून व्हायरल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.


Read the full story here

Thu, 30 Jan 202502:33 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update: राज्याच्या हवामानात पुन्हा मोठा बदल! IMD वर्तवली पावसाची शक्यता, वाचा हवामानाचा अंदाज

  • Maharashtra IMD weather forecast: राज्याच्या हवामानात मोठे बदल होत आहे. सकाळी व रात्री थंडी तर दुपारी कडक ऊन पडत आहे. त्यात आता हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्ततवली आहे. 


Read the full story here

Thu, 30 Jan 202502:03 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Cidco Lottery 2025 : सिडकोच्या २६००० घरांसाठी चार वेळा मुदत वाढवूनही फक्त काहींनी भरले बुकिंग शुल्क! सोडतीची तारीख जाहीर

  • Cidco Lottery 2025: सिडकोने नवी मुंबईत २६ हजार घरांच्या विक्रीसाठी माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेद्वारे नोंदणी करण्यास चार वेळा मुदतवाढ दिली होती. मात्र, १ लाख ६० हजार नागरिकांनी अर्ज केले असतांना फक्त १५ हजार नागरिकांनी बूकिंग शुल्क भरले आहे.


Read the full story here





Source link

चीन-पाकिस्तानसाठी काळ ठरणार पिनाका! १० हजार कोटींच्या दारुगोळा खरेदीसाठी केंद्र सरकारची मंजूरी

0
चीन-पाकिस्तानसाठी काळ ठरणार पिनाका! १० हजार कोटींच्या दारुगोळा खरेदीसाठी केंद्र सरकारची मंजूरी


Pinaka Rocket System : भारतीय बनावटीच्या पिनाका मल्टी लाँच आर्टिलरी रॉकेट सिस्टीम खरेदीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने (सीसीएस) दोन मोठ्या करारांना बुधवारी मंजुरी दिली. तब्बल १०,२०० कोटी रुपयांचा दारुगोळा खरेदी केला जाणार आहे. यात पिनाका रॉकेट प्रणालीचा समावेश आले. पिनाका रॉकेट यंत्रणेची मारक क्षमता वाढवण्यात आली असून ही यंत्रणा आता पूर्वीपेक्षा अधिक घातक झाली आहे.



Source link