Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update: राज्याच्या हवामानात पुन्हा मोठा बदल! IMD वर्तवली पावसाची शक्यता,...

Maharashtra Weather Update: राज्याच्या हवामानात पुन्हा मोठा बदल! IMD वर्तवली पावसाची शक्यता, वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Update: राज्याच्या हवामानात पुन्हा मोठा बदल! IMD वर्तवली पावसाची शक्यता, वाचा हवामानाचा अंदाज

[ad_1]

Maharashtra IMD weather forecast: राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल होत आहे. सकाळी व रात्री थंडी तर दुपारी कडक ऊन पडत आहे. त्यात आता हवामानात आणखी मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील महिन्यात राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या बाबतचा इशारा आयएमडीने जारी केला आहे. फेब्रुवारीची सुरुवालीला हा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments