Tuesday, August 18, 2026
Homeदेश-विदेशचीन-पाकिस्तानसाठी काळ ठरणार पिनाका! १० हजार कोटींच्या दारुगोळा खरेदीसाठी केंद्र सरकारची मंजूरी

चीन-पाकिस्तानसाठी काळ ठरणार पिनाका! १० हजार कोटींच्या दारुगोळा खरेदीसाठी केंद्र सरकारची मंजूरी

चीन-पाकिस्तानसाठी काळ ठरणार पिनाका! १० हजार कोटींच्या दारुगोळा खरेदीसाठी केंद्र सरकारची मंजूरी

[ad_1]

Pinaka Rocket System : भारतीय बनावटीच्या पिनाका मल्टी लाँच आर्टिलरी रॉकेट सिस्टीम खरेदीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने (सीसीएस) दोन मोठ्या करारांना बुधवारी मंजुरी दिली. तब्बल १०,२०० कोटी रुपयांचा दारुगोळा खरेदी केला जाणार आहे. यात पिनाका रॉकेट प्रणालीचा समावेश आले. पिनाका रॉकेट यंत्रणेची मारक क्षमता वाढवण्यात आली असून ही यंत्रणा आता पूर्वीपेक्षा अधिक घातक झाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments