Monday, July 27, 2026
Home Blog Page 444

Shocking video huge waves swipes away girl recording instagram reel at the sore viral video on social media

0
Shocking video huge waves swipes away girl recording instagram reel at the sore viral video on social media



Shocking video huge waves swipes away girl recording instagram reel at the sore viral video on social media | जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; एका लाटेत तरुणी थेट मृत्यूच्या दारात, थरारक VIDEO समोर





Source link

“मी स्वत:ला ‘महागुरू’ समजत नाही, ते नाव मला…”, सचिन पिळगांवकरांचं ट्रोलर्सना स्पष्ट उत्तर; पत्नी सुप्रिया काय म्हणाल्या?

0
“मी स्वत:ला ‘महागुरू’ समजत नाही, ते नाव मला…”, सचिन पिळगांवकरांचं ट्रोलर्सना स्पष्ट उत्तर; पत्नी सुप्रिया काय म्हणाल्या?



sachin pilgaonkar reaction on netizens trolls him for mahaguru title wife supriya also reacts “मी स्वत:ला ‘महागुरू’ समजत नाही, ते नाव मला…”, सचिन पिळगांवकरांचं ट्रोलर्सना स्पष्ट उत्तर; पत्नी सुप्रिया काय म्हणाल्या?





Source link

वसईकरांना नाट्यगृहाची प्रतीक्षा कायम, नालासोपारा येथील नाट्यगृहाच्या कामाची सहा वर्षापासून रखडपट्टी 

0
वसईकरांना नाट्यगृहाची प्रतीक्षा कायम, नालासोपारा येथील नाट्यगृहाच्या कामाची सहा वर्षापासून रखडपट्टी 



construction of majethiya theater house at nalasopara started but stalled due to slow progress || वसईकरांना नाट्यगृहाची प्रतीक्षा कायम, नालासोपारा येथील नाट्यगृहाच्या कामाची सहा वर्षापासून रखडपट्टी 





Source link

‘सिकंदर’ने ९ व्या दिवशी कमावले फक्त १.७ कोटी! आतापर्यंतची एकूण कमाई किती? सलमानने घेतलेलं मानधन वसूल होईनात…

0
‘सिकंदर’ने ९ व्या दिवशी कमावले फक्त १.७ कोटी! आतापर्यंतची एकूण कमाई किती? सलमानने घेतलेलं मानधन वसूल होईनात…



sikandar box office collection day 9 salman movie faces huge downfall receive only 1.7 crore ‘सिकंदर’ने ९ व्या दिवशी कमावले फक्त १.७ कोटी! आतापर्यंतची एकूण कमाई किती? सलमानने घेतलेलं मानधन वसूल होईनात…





Source link

थकीत मिळकतकर वसूल करा, ‘दीनानाथ’बाबत खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

0
थकीत मिळकतकर वसूल करा, ‘दीनानाथ’बाबत खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी



tanisha bhise death Recover overdue income tax from Deenanath Mangeshkar Hospital says supriya sule थकीत मिळकतकर वसूल करा, ‘दीनानाथ’बाबत खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी





Source link

गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

0
गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

बारामतीत गुंडगिरीवर अजित पवारांचा कठोर इशारा, मोकाची कारवाई करण्याची शक्यता

बारामती – “बारामतीत कसलीही गुंडगिरी वा दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. शहरात अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर प्रसंगी ‘मोक्का’सारख्या कडक कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

बारामती पंचायत समितीत रविवारी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेचा उल्लेख केला, जिथे एका तरुणाला चार जणांनी बेदम मारहाण केली. “या घटनेचा व्हिडीओ मी स्वतः पाहिला असून, अशा प्रकारची गुंडगिरी कोणत्याही प्रकारे सहन केली जाणार नाही,” असे ते म्हणाले.

पोलिसांना योग्य ती कलमे लावण्याचे आदेश देण्यात आले असून, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांना कठोर कायदेशीर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. “कुणीही कायदा हातात घेऊ नये, काही अडचण आलीच तर पोलिसांची मदत घ्या,” असा सल्लाही त्यांनी दिला.

शिफारस करणाऱ्यांवर संताप:
“चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांसाठी काही जण मुंबईला फोन करून ‘त्याला माफ करा दादा’ म्हणतात, पण इतकी बेदम मारहाण करूनही जर शिक्षा झाली नाही, तर त्याची किंमत कळणार कशी?” असे म्हणत त्यांनी अशा शिफारसी करणाऱ्यांवरही नाराजी व्यक्त केली.

पालकांची जबाबदारी:
“आपली मुले-मुली कुठे जातात, कोणासोबत वावरतात, काय करतात याकडे लक्ष ठेवणं ही पालकांची नैतिक जबाबदारी आहे,” असेही अजित पवार यांनी ठामपणे सांगितले.

खूनाच्या थराराने हादरले सोरटेवाडी; आर्थिक वादातून २७ वर्षीय युवकाचा खून

0
खूनाच्या थराराने हादरले सोरटेवाडी; आर्थिक वादातून २७ वर्षीय युवकाचा खून

बारामती :- बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथे एका तरुणाचा आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. धारदार शस्त्राने छातीवर आणि मानेवर वार करून रोहित गाडेकर (वय २७, रा. मासाळवस्ती, सोरटेवाडी) या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहित गाडेकर याचा आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून सोरटेवाडीतील एका माने नावाच्या व्यक्तीसोबत वाद सुरू होता. या वादाला काल रात्री उशिरा कुलकर्णी चारी परिसरात हिंसक वळण लागले. वादात आरोपीने रोहितच्या छातीवर आणि मानेवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या गंभीर हल्ल्यात रोहितचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास करंजेपूल पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक राहुल साबळे करीत आहेत.

सूर्या प्रकल्पातील पाणीसाठा निम्म्यावर पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन

0
सूर्या प्रकल्पातील पाणीसाठा निम्म्यावर पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन



surya projects water storage supplying Palghar district has dropped to half || सूर्या प्रकल्पातील पाणीसाठा निम्म्यावर पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन





Source link

सर्वसामान्य नागरिकांना झटका! घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ

0
सर्वसामान्य नागरिकांना झटका! घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ


LPG Price 8 April 2025 : केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका दिला आहे. आजपासून घरगुती एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) सिलिंडरच्या किमती ५० रूपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. दिल्लीत आजपासून १४.२ किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर ८०३ रुपयांऐवजी ८५३ रुपयांना मिळणार आहे. तर मुंबईत एलपीजी सिलिंडरची किंमत ८०२.५० रुपयांऐवजी ८५२.५० रुपये झाली आहे. चेन्नईत ८१८.५० रुपयांऐवजी ८५८.५० रुपयांना घरगुती सिलेंडर मिळणार आहे.



Source link

3 दिवस मंदिराच्या फेऱ्या, अंडरवेअरमध्ये 1 लाख 28 हजार अन्…; 10 लाखांच्या चोरीने पोलीसही चक्रावले

0
3 दिवस मंदिराच्या फेऱ्या, अंडरवेअरमध्ये 1 लाख 28 हजार अन्…; 10 लाखांच्या चोरीने पोलीसही चक्रावले


Crime News: भारतातील लोकांची देवावर खूप श्रद्धा आहे. त्यामुळेच कोट्यवधी भक्त दर दिवशी देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये जातात. देवाचं दर्शन घेतात. आपल्या मनातील इच्छा देवापुढे व्यक्त करतात, नवस करतात. ज्यांचा नवस पूर्ण होतो ते भक्त मंदिरात आपल्या इच्छेनुसार पैसे दान करतात. काहीजण दर्शन घेण्यासाठी जरी गेले तरी मंदिराच्या दानपेटीमध्ये आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार पैसे दान करतात. जेव्हा ही दान पेटी मंदिर प्रशासनाकडून उघडली जाते, तेव्हा त्या दानपेटीमधून लाखो रुपये मिळतात. या पैशांमधून अन्नदान केलं जातं, रुग्णालय चालवले जातात. गरीबांना मदत केली जाते, या सारखी अनेक विधायक कामं केली जातात. मात्र या दानपेटीवर एका बँक अधिकाऱ्यानेच डल्ला मारल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे.

नेमकं घडलं काय?

मथुरामध्ये असलेलं बांकेबिहारी मंदिर भाविकांची कायम गर्दी असणारं जगप्रसिद्ध आहे. देशभरातूनच नाही तर जगभरातून लोक इथे बांकेबिहारींचं दर्शन घेण्यासाठी येतात. या मंदिराला कोट्यवधी रुपयांची देणगी प्राप्त होते. दानपेटीमधून लाखो रुपये मिळतात. मार्च महिन्यामध्ये जेव्हा बांकेबिहारी यांची दानपेटी उघडण्यात आली तेव्हा तिथे अनेक बँक अधिकारी देखील पोहोचले. जेव्हा -जेव्हा दानपेटी उघडण्यात येते त्यातील पैशांची मोजणी ही 40 पेक्षा अधिक लोकांच्या समक्ष केली जाते. यावेळी देखील असंच झालं. मात्र यावेळी दान पेटीमधून तब्बल 9 लाख 78 हजार रुपये चोरी झाल्याची घटना समोर आली. जेव्हा मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तेव्हा बँक अधिकारी अभिनव सक्सेना हा चोरी करताना दिसून आला, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

चोरी करताना रंगेहाथ पकडलं

घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, आरोपी अभिनव सक्सेना हा एक बँक अधिकारी आहे. तो गेल्या तीन दिवसांपासून पैशांची मोजणी करताना दान पेटीतील पैशांची चोरी करत होता. जेव्हा मंदिर प्रशासनातील काही लोकांनी त्याला चोरी करताना पाहिलं तेव्हा त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्या पँटमध्ये आणि अंडरवियरमध्ये त्यांना एक लाख 28 हजार रुपये सापडले. त्यांनी तातडीनं या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

घरात सापडलं घबाड

पोलिसांनी अभिनव सक्सेनाला अटक केल्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली. त्याच्या घराच्या कपाटामध्ये लाखो रुपये सापडले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून तो चोरी करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच तीन दिवसांमध्ये या अधिकाऱ्याच्या खात्यावर लाखो रुपये जमा झाल्याचं तपासात समोर आलं आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.





Source link