Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशसर्वसामान्य नागरिकांना झटका! घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ

सर्वसामान्य नागरिकांना झटका! घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ

[ad_1]

LPG Price 8 April 2025 : केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांना मोठा झटका दिला आहे. आजपासून घरगुती एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) सिलिंडरच्या किमती ५० रूपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. दिल्लीत आजपासून १४.२ किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर ८०३ रुपयांऐवजी ८५३ रुपयांना मिळणार आहे. तर मुंबईत एलपीजी सिलिंडरची किंमत ८०२.५० रुपयांऐवजी ८५२.५० रुपये झाली आहे. चेन्नईत ८१८.५० रुपयांऐवजी ८५८.५० रुपयांना घरगुती सिलेंडर मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments