Friday, July 3, 2026
Home Blog Page 3054

Butterfly : खऱ्या आयुष्यातील पती-पत्नी; आता मोठ्या पडद्यावरही एकत्र दिसणार अभिजीत अन् मधुराची जोडी!

0
Butterfly : खऱ्या आयुष्यातील पती-पत्नी; आता मोठ्या पडद्यावरही एकत्र दिसणार अभिजीत अन् मधुराची जोडी!

Butterfly Marathi Movie: ‘बटरफ्लाय’ या चित्रपटाच्या निमित्ताने मधुरा वेलणकर आणि अभिजित साटम ही रिअल लाईफ पती-पत्नीची जोडी मोठ्या पडद्यावर देखील एकत्र झळकणार आहे.

Source link

Amitabh Bachchan: बिग बींनी अनोळखी व्यक्तीकडे मागितली लिफ्ट; नेटकऱ्यांनी केले मुंबई पोलिसांना टॅग

0
Amitabh Bachchan: बिग बींनी अनोळखी व्यक्तीकडे मागितली लिफ्ट; नेटकऱ्यांनी केले मुंबई पोलिसांना टॅग

अमिताभ यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या अनोळखी व्यक्तीसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी त्याचे आभार मानले आहेत. ‘या प्रवासासाठी धन्यवाद मित्रा. मी तुला ओळखतही नाही, पण तू मला सेटवर वेळेत पोहोचण्यास मदत केली. या ट्रॅफिक जॅममधून बाहेर पडण्याचे तू तुझे काम जलदगतीने केलेस. पिवळा टी-शर्ट, शॉर्ट्स आणि कॅपचा मालक, तुझे आभार!’ या आशयाचे कॅप्शन अमिताभ यांनी फोटोला दिले आहे.

Source link

Parineeti-Raghav: सर्वांसमोर लिप-लॉक करताना दिसले परिणिती-माधव, साखरपुड्यातील खासगी व्हिडीओ व्हायरल

0
Parineeti-Raghav: सर्वांसमोर लिप-लॉक करताना दिसले परिणिती-माधव, साखरपुड्यातील खासगी व्हिडीओ व्हायरल

Parineeti Chopra And Raghav Chadha Engagement: परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. या साखरपुड्यातील त्यांचा लिप-लॉक करतानाचा खासगी व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Source link

Madhuri Dixit: माधुरीच्या या चित्रपटांना IMDbने दिले टॉप रेटिंग, दुसऱ्या नंबरवर आहे ‘परिंदा’

0
Madhuri Dixit: माधुरीच्या या चित्रपटांना IMDbने दिले टॉप रेटिंग, दुसऱ्या नंबरवर आहे ‘परिंदा’

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितचा आज, १५ मे रोजी ५६वा वाढदिवस आहे. धक धक गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधुरीचे असे काही चित्रपट आहेत ज्यांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. चला जाणून घेऊया माधुरीचे IMDbने सर्वाधिक रेटिंग दिलेले चित्रपट…

Source link

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’मधील अभिनेत्री अदा शर्माचा झाला अपघात

0
The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’मधील अभिनेत्री अदा शर्माचा झाला अपघात

काय आहे अदाचे ट्वीट?

‘मी ठीक आहे. आमच्या अपघाताविषयीच्या अपघाताचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने मला असंख्य मेसेज येत आहेत. संपूर्ण टीम ठीक आहे, आम्ही सगळे सुखरूप आहोत. कोणतीही गंभीर बाब नाही, चिंता करावी अशी कोणतीही मोठी गोष्ट नाही पण तुम्ही दाखवलेल्या काळजीबद्दल खूप खूप आभार’ या आशयाचे ट्वीट अदाने केले आहे.

Source link

The Kerala Story: बॉक्स ऑफिसवर ‘द केरळ स्टोरी’चा जलवा, रविवारी रेकॉर्ड ब्रेक कमाई

0
The Kerala Story: बॉक्स ऑफिसवर ‘द केरळ स्टोरी’चा जलवा, रविवारी रेकॉर्ड ब्रेक कमाई

‘द केरळ स्टोरी’मध्ये अभिनेत्री अदा शर्माच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटात केरळमधील ४ मुलींची कथा दाखवण्यात आली आहे, ज्यांना प्रथम इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी ब्रेनवॉश केले जाते, नंतर त्यांना ब्लॅकमेल करून बळजबरीने ISIS मध्ये सामील केले जाते. सुदिप्तो सेनने ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Source link

Madhuri Dixit : लग्नाआधी माझ्या स्टारडमविषयी श्रीरामला माहिती नव्हते, माधुरीने सांगितला रिसेप्शनचा मजेशीर किस्सा

0
Madhuri Dixit : लग्नाआधी माझ्या स्टारडमविषयी श्रीरामला माहिती नव्हते, माधुरीने सांगितला रिसेप्शनचा मजेशीर किस्सा

Madhuri Dixit Birthday: माधुरीने १९९९ साली श्रीराम नेनेशी लग्न केले. लग्नाच्या रिसेप्शनमधला किस्सा माधुरीने मुलाखतीमध्ये सांगितला आहे.

Source link

Chala Hawa Yeudya: ‘चला हवा येऊ द्या’मधून भारत गणेशपुरेंचा नातू करणार करिअरला सुरुवात

0
Chala Hawa Yeudya: ‘चला हवा येऊ द्या’मधून भारत गणेशपुरेंचा नातू करणार करिअरला सुरुवात

भारत यांच्या नातवाचे नाव अयांश कपिले असे आहे. त्याने नुकताच चला हवा येऊ द्याचे शुटिंग पूर्ण केले आहे. एका मुलाखतीमध्ये साडेचार वर्षांच्या आयानने म्हटले की, “माझी आत्या माझ्या बहिणीच्या लग्नात अमरावतीला आली होती तेव्हा तिने अयांशला पाहिले. तिने अयांशची मस्ती, त्याचे बोलणे, त्याचा डान्स पाहिला आणि तिला अयांशमध्ये टॅलेंट दिसले. माझे मामा भारत गणेशपुरेही ‘चला हवा येऊ द्या’मध्ये काम करीत आहेत. अशी अयांशची अभिनयाची सुरुवात झाली,” असे अयांशच्या आईने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तर “मुंबईमध्ये राहायला आणि शूटिंग करायला खूप मजा येते.”

Source link

Aai Kuthe Kay Karte:आई कुठेही असली तरी तिला आपल्या मुलांची काळजी असते, भावूक करणारा प्रोमो प्रदर्शित

0
Aai Kuthe Kay Karte:आई कुठेही असली तरी तिला आपल्या मुलांची काळजी असते, भावूक करणारा प्रोमो प्रदर्शित

स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये ती यश आणि अभीशी बोलताना दिसत आहे. अरुंधती यशला सांगत असे, मी तुम्ही तिघेही माझी पहिली जबाबदारी आहात. बाकी सगळे नंतर. तेवढ्यात अभी ते ऐकतो आणि म्हणतो हा अशुतोष सरांवार अन्याय आहे. आई तुला आमची काळजी कमी करावी लागेल. तुला तुझाही विचार करायला हवा. मी यशाल कधीही एकटं सोडणार नाही.

Source link