
Swara Bhasker Share Baby Bump photos: स्वतःचे आणि पती फहाद अहमदचे काही खास फोटो ट्विटरवर शेअर करताना स्वराने ती लवकरच आई होणार असल्याची गुडन्यूज शेअर केली आहे.

Swara Bhasker Share Baby Bump photos: स्वतःचे आणि पती फहाद अहमदचे काही खास फोटो ट्विटरवर शेअर करताना स्वराने ती लवकरच आई होणार असल्याची गुडन्यूज शेअर केली आहे.

Adipurush Prabhas: या दरम्यान प्रभासचा पांढरा कुर्ता आणि लाल दुपट्टा घातलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Gufi Paintal Life: लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या गुफी यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर भारत-चीन युद्धाच्या वेळी सैन्यातही काम केले होते.

Happy Birthday Neha Kakkar: वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी नेहाने तिच्या वडिलांसोबत जागरणामध्ये गाणी गाण्यास सुरुवात केली होती.

Sunil Dutt Birthday: ‘साधना’, ‘सुजाता’, ‘मुझे जीने दो’, ‘मदर इंडिया’, ‘वक्त’, ‘पडोसन’, ‘हमराज’ यांसारख्या अनेक दमदार चित्रपटामधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अभिनेते सुनील दत्त यांचा आज वाढदिवस आहे. सुनील दत्त यांचे खरे नाव बलराज दत्त होते. मात्र, रमेश सहगल यांच्या सांगण्यावरून त्यांनी आपले नाव बदलले. आपल्या दमदार आवाजाने आणि अप्रतिम अभिनयाने सुनील दत्त यांनी अनेक पात्रांमध्ये प्राण फुंकले होते. मात्र, या आधी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला होता. शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षण घेताना त्यांनी नोकरी करण्यास सुरुवात केली. दरम्यान त्यांनी बस कंपनीत नोकरी केली. त्यानंतर ते रेडीओसाठी मुलखाती घेऊ लागले.

Khatron Ke Khiladi 13 Update: ‘बिग बॉस’च्या घरात ज्याप्रकारे दोघांमध्ये भांडण झाले, त्यानंतर शो संपल्यानंतरही हे दोघे भेटतील असे कोणालाच वाटले नव्हते.

Ajmer 92 Controversy: जमियत उलेमा-ए-हिंदने या चित्रपटाच्या कथेवर जोरदार टीका केली असून, या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
<p>कोयना धरणातलं पाणी दिवसेंदिवस आटतंय.. 105 टीएमसीच्या धरणांमध्ये अवघा 14 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक राहिलाय.. त्यात कर्नाटक राज्याने महाराष्ट्र सरकारकडे पाणी सोडण्याबाबतची मागणी केलीय.. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सहा टीएमसीने पाणीसाठा कमी झालाय.. कमी झालेल्या पाण्यामुळे सध्या कोयना धरणातील मृत माशांचा खच काठावर दिसू लागलाय.. यात कासवांचाही समावेश आहे.. </p>
Source link

आर्यन खानची ही पहिली वेब सीरिज ‘स्टारडम’ एकूण ६ भागांची असणार आहे. या मालिकेत लक्ष्य ललवानी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणाऱ्या आर्यन खानची ही वेब सीरिज हिंदी चित्रपटसृष्टीची कहाणी सांगणार असल्याचं बोललं जात आहे, ज्यामध्ये केवळ रणबीर कपूरच नाही, तर इतर अनेक स्टार्सही यात कॅमिओ करताना दिसणार आहेत.

‘द नाईट मॅनेजर २’चा अधिकृत ट्रेलर आज म्हणजेच ५ जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्नेप्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. सस्पेन्स आणि अॅक्शनने भरलेल्या या शोचा दुसरा सीझन ३० जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्नेप्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. ‘द नाईट मॅनेजर २’मध्ये आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर यांच्यासह शोभिता धुलिपाला, तिलोत्तमा शोम, रवी बहल आणि सास्वता चॅटर्जी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘द नाईट मॅनेजर’चा भाग एक फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झाला होता, जो प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता.